Commutation

Commutation

६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असेल व त्यांचा मृत्यु झाला असल्यास ७ वे वेतन आयोगानुसार कुटूंबनिवृत्तीवेतन धारकास अंशराशीकरणाची रक्कम मिळते.

जे शासकिय कर्मचारी अधिकारी हे दिनांक 01/01/2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त-स्वेच्छा निवृत्त किंवा मयत झाले असेल अशांना जर ६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असल्यास त्यांचे मृत्यु नंतर कुटूंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यास किंवा त्यांचे वारसानां अंशराशीकरणाची ७ वे वेतन आयोगानुसार रक्कम मिळतेच.

Commutation अंशदान  Correspondence

Correspondence

Difference of Commutation ‍Of Pension

Pay difference amount of commutation of pension between Sixth Pay Pension and Seventh Pay Pension to the pensioner who have been given earlier commutation benefit on basic pension of Sixth Pay Commission with period from 01 Jan 2016 to 31 Dec 2018 ‍of Commutation of Pension Commutation of Pension Application अर्जाचा नमुना

MAHARASHTRA CIVIL SERVICES (COMMUTATION OF PENSION)
RULES 1984

मधील नियम १० नुसार जर एखादया कर्मचारी यांनी या पुर्वी जर अंशराशीकरण घेतले असेल व शासनाने भूतलक्षी प्रभावाने जर अंशराशीकरणात वाढ झाली असेल तर अशा प्रकरणी कर्मचाऱ्यास नव्याने अर्ज सादर करण्याची गरज असे नमुद केले आहे.  त्यामुळे कार्यालयास अर्ज करावयाची आवशकता नाही परंतु कार्यालयातील कामकाज कोणतेही पत्र आल्याशिवाय कोणी करावयास तयार होत नाही त्यामुळे खालील प्रमाणे अर्ज कार्याल्यास सादर करावा.  नियम १० मधील उतारा खालील प्रमाणे आहे. Commutation of Pension Commutation of Pension Application अर्जाचा नमुना
  1. Retrospective revision of final pension An applicant who has commuted a fraction of his final pension and after commutation his pension has been revised and enhanced retrospectively, as a result of Government’s decision, the applicant shall be paid the difference between the commuted value determined with reference to enhanced pension and the commuted value already authorized. For the payment of difference, the applicant shall not be required to apply afresh  Commutation of Pension
नियम ६ नुसार जर कर्मचारी यांना अंशराशीकरण मुल्य मिळाले असेल वर त्याचा त्यानंतर मुत्यू झाला असल्यास अंशराशीकरण त्यांचे कुटूंबीयांना मिळते.
तसेच महालेखाकार यांचे कडे सेवापुस्तक पाठविण्याची माझ्यामते आवशकता नाही सर्व दस्ताऐवज त्यांचे कडे उपलब्ध असतो त्यामुळे त्यांना पीपीओ क्रमांकानुसार कळवावे लागेल परंतु पुढे काही विलंब होऊ नये म्हणुन आपण कर्मचाऱ्यांचा / वारसांचा अर्ज तसेच यापुर्वी नमुना ६ पाठविला असेल त्याची छायांकित प्रत तसेच आधीचे अंशराशीकरणाचे आदेश एवठेच जोडले तरी चालेल. Commutation of Pension

 

Maharashtra Civil Service (Pension) Rules 1982  Download
Maharashtra Civil Service (Commutation of Pension) Rules    Download

निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना

Commutation अंशराशिकरण मयत कर्मचाऱ्यास मिळते काय? हाेय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *