D.A. Arrears 1 July 2025 to 31 Oct 2025 55% to 58%

D.A. Arrears 1 July 2025 to 31 Oct 2025 55% to 58% दिनांक 1 जुलै 2025 पासुन महागाई भत्ता 55% वरुन 58% करण्यात आला असुन माहे फेब्रुवारी 2026 पासुन रोखीने द्यावयाचा आहे, तसेच माहे जूलै 2025 ते माहे ऑक्टोंबर 2025 या चार महीन्याची थकबाकी माहे मार्च देय एप्रिल 2026 मध्ये रोखीने द्यावयाची आहे. तसेच माहे … Continue reading D.A. Arrears 1 July 2025 to 31 Oct 2025 55% to 58%