Mahakarmi Portal

Mahakarmi Portal वैद्यकिय प्रतिपुर्ती मिळणे करीता महाकर्मी या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा.   आवश्यक असलेले दस्ताऐवज सदरची पत्रे स्कॅन करावी ती 1 MB पेक्षा कमी असावी. 1 कार्यालयाचे जिल्हाशल्य चिकीत्सक यांना लिहीलेले पत्र 2 नमुना क FORM C 3 परिगणना तक्ता 4 महानगर पालिका यांचे नोंदणी क्रमांकाचे पत्र 5 डिस्चार्ज कार्ड 6 इमर्जन्सी … Continue reading Mahakarmi Portal