Tag: 7 pay basic

निवृत्तीवेतना करीता कोणते मुळ वेतन अनुज्ञेय आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवृत्ती वेतनाकरीता कोणते मुळवेतन निवृत्तीवेतन म्हणुन अनुज्ञेय आहे. ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या त्याच्या मूळ वेतनाच्या  50% यापैकी जी रक्कम त्यास लाभदायक…