आपली पेन्शन केस आपणच कशी तयार करावी या बाबतची संपुर्ण माहीती
पेन्शन केस स्वत: तयार करणे हे काही अवघड काम नाही अगदी सोपे आहे, ते मी आपणास पुरविलेल्या
Excel Sheet चे माध्यमातुन कळुन येईल. पेन्शनची रक्कम किती होते ते सुद्धा कळून येते तसेच त्या सोबत कार्यालयीन टिप्पणी निवृत्तीवेतन, पेन्शन कॅलक्युलेशन, अंशराशीकरण नमुना अ व ब, नमुना ५, भविष्य निर्वाह निधी कार्यालयीन टिप्पणी, कार्यालयास सादर करावयाचे नमुने, महालेखाकार यांना पाठविण्याचे पत्र, अर्जित रजा चे कार्यालयीन टिप्पणी तसेच अर्जित रजेचा आदेश हे सर्व Input Data मध्ये माहीती भरल्यास तयार होते.↵↵↵