Testimonials

आदरणीय सर…
आपण नवीन लाँच केलेली वेबसाईट आम्हा लातूर येथील पाॅलीटेक्नीकच्या सर्व कर्मचा-यांना खुप आवडली आहे…
दैनंदिन कामकाजात आम्हाला याचा खुप उपयोग होत आहे…
आपल्या मार्गदर्शनाबद्दल व इतक्या मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्य उपलब्ध केल्या बद्दल आपले शतशः आभार……🙏🙏

आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!!!!!!
🌹🌹🌹🌹🌹🌹

आपले स्नेही
अशोक मोहाळे, वरिष्ठ लिपिक
सचिन सरोदे, कनिष्ठ लिपिक
सचिन भुतडा, कनिष्ठ लिपिक
ज्ञानेश्वर माने, निदेशक..

शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर