वित्तीय वर्ष सन दोन हजार वीस – एकवीस मध्ये आयकर कपातीचे दर दिले असून आपल्याला कोणता फायदेशीर आहे त्याप्रमाणे ठरवून तसे कार्यालयाला आपण कळवावे त्याअनुषंगाने आपली आयकर कपात केल्या जाईल.

बारा लाख तीस हजार पर्यंत ज्यांचे उत्पन्न असेल त्यांनी जुनाच स्लॅब घ्यावा व पुढील इनकम वाल्यांनी नवीन स्लॅब द्यावा तसेच जर आपली घर बांधणी अग्रिम व्याजाची रक्कम असेल तर आपण जुना स्लॅब निवडावा सोबत Excel Sheet दिलेली आहे त्यावर आपले उत्पन्न टाकून पहावे. व त्याप्रमाणे आपण कोणता स्लॅब निवडत आहे ते कार्यालयाला कळवावे

One thought on “Income Tax Old and New Slab”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *