group pay billgroup pay bill

GROUP PAY BILL

भविष्य निर्वाह निधी योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या वर्गणीदारांची वेतन देयके सेवार्थ प्रणालीत स्वतंत्र गट/संचाद्वारे संस्करीत करणेबाबत

शासन परिपत्रक दिनांक 9 डिसेंबर 2020 नुसार भविष्य निर्वाह निधी योजना व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या वर्गणीदार यांचे वेतन देयक सेवार्थ प्रणाली मध्ये स्वतंत्र संस्कारित करणे बाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असून group pay bill त्या अनुषंगाने माहे मार्च पेड इन एप्रिल चे देयक हे स्वतंत्र करण्याबाबतच्या सूचना सदर शासन निर्णयानुसार देण्यात आल्यात.

त्याप्रमाणे अंमलबजावणी करावयाची आहे परंतु सद्यस्थितीमध्ये माही फेब्रुवारी चे वेतन देखे भविष्य निर्वाह निधी योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजना असे दोन दे एक वेगळेच करावे लागेल सेवार्थ प्रणाली मध्ये त्याबाबत अद्यावत करण्यात आली आहे त्यामुळे देयक कसे तयार करावे करताना काय काळजी घ्यावी group pay bill  हे महत्त्वाचे ठरत आहे आतापर्यंत सर्व वेतन देखे एकाच बिल ग्रुप मध्ये तयार करता येत होते परंतु आता यामध्ये तीन भाग करण्यात आले.

पहिला भाग हा भविष्य निर्वाह निधी लागू असलेले कर्मचारी व अधिकारी दुसरा राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असलेले अधिकारी व कर्मचारी व तिसरा भाग म्हणजे इतर कर्मचारी ज्यांना उपरोक्त दोन्ही पैकी कोणतीही योजना अद्याप लागू झाले नाही अशा कर्मचाऱ्यांचा तिसरा बिल ग्रुप.group pay bill 

वरील प्रमाणे स्वतंत्र देयक सेवार्थ मध्ये बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये तयार करावे तसेच या तीन प्रकारांपैकी आपल्याकडे जेवढे जीपीएफ भविष्य निर्वाह निधी चे कर्मचारी असेल त्यांना एका ग्रुपमध्ये जोडावे त्याला जीपीएफ असे नाव द्यावे दुसर्‍या ग्रुपमध्ये राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्यांना प्राण क्रमांक प्राप्त झाला आहे .group pay bill

अशांचे नाव समाविष्ट करावे व ज्या कर्मचाऱ्यांना प्राण क्रमांक प्राप्त झाला नाही अशांची या ग्रुप मध्ये नाव समाविष्ट करू नये जोपर्यंत कोषागार कार्यालयाकडून आपणास प्राण प्राप्त होण्याबाबत ची कारवाई होत नाही तोपर्यंत सध्याचा ही करू नये.

जो पर्यंत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने मधील कर्मचाऱ्यांना प्रथम क्रमांक मिळत नाही तोपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयाची वेळोवेळी संपर्क साधावा व त्यांच्याकडून लवकरात लवकर प्राण नंबर एन एस डी एल कडून कसे प्राप्त होईल याबाबत उपाययोजना करावी.group pay bill

सदर देयक तयार झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएस असे ठळक अक्षरांमध्ये नमूद केल्या जात आहे ज्यामुळे कोषागार कार्यालय दोन वेगवेगळे तयार झालेली देयके वेगवेगळी ठेवण्यास व त्यानुसार कारवाई करण्यास मदत होईल group pay bill

सेवार्थ मध्ये वेतन अदा करण्याकरिता group pay bill जीपीएफ व डीसीपीएस असे दोन भाग करण्यात आले असून त्यानुसार यापुढे वेतन देयक तयार करावे लागेल जर आपण तसे केले नाही तर आपण जेव्हा pay bill तयार करायला घेतात तेव्हा एक डायलॉग बॉक्स देतो व त्यामध्ये डी सी पी एस चे बीएफ मधील कर्मचाऱ्यांची नावे काढा असा मेसेज येतो group pay bill

त्याकरिता आपण सर्वप्रथम group pay bill नवीन बिल ग्रुप जीपीएफ व डीसीपीएस यांचे तयार करावे तयार करण्याकरिता आपणास सर्वप्रथम वर्क लिस्ट पॅरोल ddo प्रोफाइल व त्यानंतर बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये जाऊन GPF  रेगुलर बिल मेंटेनन्स निवडावे. group pay bill

किंवा DCPS रेगुलर बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये जाऊन स्कीम नेम निवडावे व त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला डीसीपीएस किंवा जीपीएफ असे पुढे यावे तसेच टाईप ऑफ पोस्ट मध्ये both घ्यावे व त्यानंतर ग्रुपमध्ये ए बी नॉन बी सी डी ला सिलेक्ट करून सेव करावे.

VIEW PAY BILL

Payroll  > DDO Profile  > Bill Group Maintenance  > DCPS Regular Bill Group Maintenance for group pay bill