Pension preparation, Final GPF, Leave Encashment, GIS order
सेवानिवृत्ती प्रकरण कसे तयार करावे, रजा रोखीकरण, गट विमा योजना याचे आदेश कसे करावे. भविष्य निर्वाह निधीचे अंतिम प्रदानाचा प्रस्ताव कसा तयार करावा.
Excel Sheet मध्ये एक data फॉर्म भरला की सर्व माहीती कार्यालयीन आदेशासह तयार होते.
Pension preparation, Final GPF, Leave Encashment, GIS order
विषय:- सेवानिवृत्ती प्रकरण महालेखाकार नागपुर यांना सादर करणे बाबतचा प्रस्ताव
(सेवानिवृत्ती नंतर परंतू सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत दोन प्रती सादर कराव्यात To be submitted in duplicate after retirement but within one year of the date of retirement)
विषय – वैद्यकीय तपासणीशिवाय निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण
Enclose of Form 5
विषय:-भविष्य निर्वाह निधीच्या अंतीम प्रदानाबाबतचा प्रस्ताव.
विषय:- अर्जित रजा रोखीकरण करणेबाबत,
Excel Sheet Downloads