आश्वासित प्रगती योजना विरूद्ध निवडश्रेणी

आश्वासित प्रगती योजना विरूद्ध निवडश्रेणी

गट अ मधील संवर्गांसाठी निवडश्रेणी वेतनस्तर मंजूर करण्याबाबतची कार्यपद्धती आणि पात्रतेच्या अटी

सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विरूद्ध निवडश्रेणी वेतनस्तर मधील तफावत किंवा लाभ

 

सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत जी.आर. दिनांक 02-03-2019

राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत जी.आर. दिनांक 13-02-2023

गट – अ मधील संवर्गांसाठी निवडश्रेणी वेतनस्तर मंजूर करण्याबाबतची कार्यपध्दती आणि पात्रतेच्या अटी जी.आर. दिनांक  28-03-2023

उप सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना S-27 हा निवडश्रेणी वेतनस्तर लागू करण्याबाबत.

मंत्रालयीन उप सचिव संवर्गाच्या दिनांक 01.01.2018 ते दिनांक 01.01.2023 या कालावधीच्या वर्षनिहाय तात्पुरत्या ज्येष्ठतासूच्या अंतिम करण्याबाबत.

राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण जी.आर. दिनांक 22-02-2024

राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.जी.आर. दिनांक 12-06-2024

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *