खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती

राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत

Regarding acceptance of pay scales and ancillary recommendations contained in the State Pay Revision Committee, Report Volume-II, 2017.

वेतन निश्चिती करीता Excel File करीता खाली क्लिक करावे

खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती

 

शासन परिपत्रक क्रमांक वेपुर-2019/प्रक्र.8/सेवा-9, दिनांक 20/2/2019
(शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक वेपूर-2019/प्रक्र.8/सेवा-9, दिनांक 20/2/2019 सोबतचे जोडपत्र)
(शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर-1121/प्रक्र.४/सेवा-9, दिनांक 13/02/2023 खंड २ नुसार जोडपत्र १ मधील विवरणपत्र अ नुसार सुधारित वेतन निश्चिती )
जोडपत्र
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 अन्वये वेतन निश्चिीतीबाबतचे विवरणपत्र
1 कार्यालयाचे नाव :-
2 शासकीय कर्मचा-याचे नाव :-
3 अ) दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी ज्या पदावर वेतन निश्चित करावयाचे आहे त्याचे पदनाम :-
ब) कायम/स्थानापन्न :- स्थानापन्न
4 असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतनश्रेणी  — PB-2  9300-34800   Grade Pay  4600
5 दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी असलेली विद्यमान वित्तलब्धी :-
अ)  मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन) :-
₹ 13,860
₹ 4,300 ₹ 18,160
ब) दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी मंजूर महागाई भत्ता :- ₹ 22,700.00
क) एकूण वित्तलब्धी (अ)+(ब) :- ₹ 40,860.00
6 असुधारीत वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन) :- ₹ 18,160.00
7 अनुक्रमांक 4 येथील असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतन श्रेणीशी समकक्ष वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर :- S-15 5
S-15 – 41800 – 132300
8 अनुक्रमांक 6 येथील मूळ वेतनास 2.57 ने गुणून येणारी रक्कम :- ₹ 46,671.20
9 अनुज्ञेय वेतन स्तराच्या सेलमधील अनुक्रमांक 8 येथील रकमेइतकी अथवा त्यापुढील रक्कम :- ₹ 46,671.00
10 अनुक्रमांक 9 नुसार येणारे सुधारीत मूळ वेतन :- ₹ 47,100.00
11 वेतन एकवटण्याचा परिणामी मंजूर वेतन वाढ (लागू असल्यास) [नियम 7(अ) खालील पहिले परंतुक] :- लागु नाही
12 नियम 7(अ) नुसार खालील दुस-या परंतुकान्वये कुंठीततेमुळे मंजूर वेतनवाढ (लागू असल्यास) :- लागु नाही
13 कनिष्ठ कर्मचारी इतके उंचावून दिलेले वेतन, असल्यास (नियम 7 खालील टीप 5 व 8) कनिष्ठ कर्मचा-याचे नाव आणि वेतन स्पष्टपणे दर्शविण्यात यावे :- लागु नाही
14 स्थानापन्न पदाचे वेतन कायम पदाच्या वेतनापेक्षा कमी निश्चीत होत असेल अशा प्रकरणी कायम पदाच्या अनुषंगाने निश्चित होणारे सुधारीत वेतन, असल्यास {नियम 7(2)} :- लागु नाही
15 वैयक्तीक वेतन, असल्यास (नियम 7 खालील टीप 4 व 6) :- लागु नाही
16 दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी सुधारीत वित्तलब्धी
अ) सुधारीत वेतन :- ₹ 47,100.00
ब) महागाई भत्ता (दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी शुन्य टक्के सुधारीत दराने) :- ₹ 0.00
क) एकूण वित्तलब्धी (अ)+(ब) :- ₹ 47,100.00
17 पुढील वेतन वाढीचा दिनांक (नियम 10 आणि वेतनवाढी नंतरचे वेतन: :- 01-07-2016
अ.क्र. वेतनवाढीचा दिनांक वेतन मॅट्रीक्समधील अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये वेतन वाढीनंतरचे वेतन
विद्यमान स्तर S-15 – 41800 – 132300
1 1 st Jan 2016 S-15 5 ₹ 47,100.00
2 1 st July 2016 ची नियमित वेतनवाढ S-15 6 ₹ 48,500.00
3 1 st July 2017 ची नियमित वेतनवाढ S-15 7 ₹ 50,000.00
4 1 st July 2018 ची नियमित वेतनवाढ S-15 8 ₹ 51,500.00
5 1 st July 2019 ची नियमित वेतनवाढ S-15 9 ₹ 53,000.00
6 1 st July 2020 ची नियमित वेतनवाढ S-15 10 ₹ 54,600.00
7 1 st July 2021 ची नियमित वेतनवाढ S-15 11 ₹ 56,200.00
8 1 st July 2022 ची नियमित वेतनवाढ S-15 12 ₹ 57,900.00
9 1 st July 2023 ची नियमित वेतनवाढ S-15 13 ₹ 59,600.00
10 वेतनवाढीचा पुढील दिनांक 1 जुलै 2024
18 इतर अनुषंगिक माहिती :-
दिनांक :-        /            /2023
कार्यालय प्रमुखाचे पदनाम व स्वाक्षरी (शिक्यासहीत)
प्रतिलीपी :- 1. वरिष्ठ कोषागार, कोषागार कार्यालय,                           यांचे माहीती व पुढील कार्यवाहीस्तव
                2. मुळ सेवा पुस्तकाची प्रत  3. कार्यालयीन प्रत.

 

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती
मुख्य अभियंता यांचे कार्यालय, बांधकाम भवन कॅम्प  अमरावती. 444602
                        दूरध्वनी क्रमांक :-                                        Fax No :-
                        Website:-                                     Mail:-
 ————————————————————————————————————————————————————–
कार्यालयीन आदेश
आदेश क्रमांक:  का-4(1)/तिनलाभ/2021/न.क्र.125/162  / दिनांक  07/12/2021
विषय :- ………………………………………… यांना खंड -2 नुसार सुधारीत वेतन निश्चिती लागु करण्याबाबत.
संदर्भ :-1. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर-1121/प्रक्र.४/सेवा-9, दिनांक 13/02/2023
2. म.शा, वित्त विभाग, शासन अधिसुचना क्रमांक वेपूर 2019/प्र.क्र.-1/सवेा-9/दिनांक 30 जानेवारी 2019
 —000—
           उपरोक्त संदर्भीय 2 च्या शासन अधिसुचनेन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 2019 लागू करण्यात आला आहे.
           उपरोक्त संदर्भीय 1 च्या शासन निर्णयान्वये श्री./श्रीमती……………………. , पदनाम………………….  यांना संदर्भिय क्र. १ चे शासन निर्णय खंड 2 नुसार राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड -२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफासशी स्वीकृत करण्यात आल्या असुन त्यामधील जोडपत्र क्रमांक -१ अहवालातील भाग मधील प्रकरण क्रमांक ८ भाग अ मधील विवरणपत्र -अ मधील १०४ संवर्गाची यादी मधील   अ.क्र…………….. नुसार समितीने शिफारस केलेला ७ व्या वेतन आयोगातील  सुधारीत वेतनस्तरानुसार वेतन निश्चिती  दिनांक 01.01.2016  पासुन अनुज्ञेय करण्यांत येत आहे.
वेतन निश्चिती
1 असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतनश्रेणी  :- PB-2  9300-34800   Grade Pay  4300
असुधारीत वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन)  :-
13860
4300 18160
अनुक्रमांक २ येथील मूळ वेतनास 2.57 ने गुणून येणारी रक्कम  :- 46671.00
लाभ मिळण्यापुर्वीच्या वेतन मॅट्रीक्स  :- S-14 – 38600 – 122800
लाभ मिळण्यापुर्वीच्या वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर  :- S-14
 अनुक्रमांक ३ नुसार येणारे मूळ वेतन  :- 47500
खंड 2 नुसार सुधारित वेतन संरचना
7 वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर  :- S-15 – 41800 – 132300
8 वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर  :- S-15
9 अनुक्रमांक ३ नुसार येणारे सुधारीत मूळ वेतन  :- 47100
10 दिनांक 01.01.2016 चे वेतन  :- 47100
01.07.2016 नियमित वेतनवाढ :- 48500 01.07.2017 नियमित वेतनवाढ :- 50000
01.07.2018 नियमित वेतनवाढ  :- 51500 01.07.2019 नियमित वेतनवाढ :- 53000
01.07.2020 नियमित वेतनवाढ :- 54600 01.07.2021 नियमित वेतनवाढ :- 56200
01.07.2022 नियमित वेतनवाढ :- 57900 01.07.2023 नियमित वेतनवाढ :- 59600
वेतनवाढीचा पुढील दिनांक 1 जुलै 2024
पृष्ठांकन क्रमांक  का-4(1)/2023/न.क्र.      /           / दिनांक
प्रतिलीपी  मुख्य अभियंता
1. वरिष्ठ कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय अमरावती. यांचे माहीतीस्तव.
2. श्री/श्रीमती………………………….., सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती. माहिती करीता अग्रेषित
3. देयक लिपीक, विभागिय कार्यालय यांना माहिती व पुढील कार्यवाहिस्तव अग्रेषित.
4. आदेश नस्ती  / कार्यालयीन  नस्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *