माहे May 2021 वेतन देयक मुख्यमंत्री निधी कपाती सह कसे तयार करावेमाहे May 2021 वेतन देयक मुख्यमंत्री निधी कपाती सह कसे तयार करावे

माहे मे 2021 चे वेतननातुन मा.मुख्य मंत्री सहायता निधी करीता रक्कम कपात करावयाची आहे. ती मागच्या वर्षी ज्या प्रमाणे माहे मे 2020 मध्ये एक व दोन दिवसाचे वेतन कपात केले तीच पद्धत अवलंबावी, मागील वर्षाचा व्हिडीओ तसेच Excel File आहे त्याचा वापर करावा.

माहे May 2021 वेतन देयक मुख्यमंत्री निधी कपाती सह कसे तयार करावे Link excel https://drive.google.com/file/d/1Bw9RIM8Ff5X8lSNX0AyPU2YDLxqtL_hc/view?usp=sharing DDO login worklist payroll department eligibility for allowances and deduction click CM relief fund or other recovery 2 and save data Login to assistance work list payroll employee information non government for year 2020 for month select May bill employee group select select deduction type CM relief fund कर्मचाऱ्यांचे नाव दिसेल तेथे नवीन रक्कम टाकावी व डाटा सेव करावा त्यानंतर असिस्टन्स लॉगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट पॅरोल एम्प्लाइज इन्फॉर्मेशन नॉन कॉम्पिटिशन ड्यू अंड डिटेक्शन ला क्लिक करून टाइप ऑफ component मध्ये डिडक्शन सिलेक्ट करून सिलेक्ट पे आईटम मधील एकेक करून सर्वांना निवडून डाटा अपडेट करून सेव करावा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *