leave Encashment रजा राेखीकरण
रजा राेखीकरण
रजा रोखीकरणाचे देयक कसे करावे या बाबतचा व्हिडीओ तयार केला असुन सदरचे देयक मॅन्युअली कसे तयार करावे या बाबतची माहीती करीता खालील लिंक ला क्लिक करावे.
रजा रोखीकरण Leave Incashment च्या वेगवेगळया फाईल्स या ठिकाणी ठेवण्यात आल्या असुन त्यानुसार फाईलची निवड करावी.