सन अग्रिम चे BDS कसे काढावे?

animated-new-image-0002शासन न‍िर्णयानुसार ज्या अराजपत्रीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रुपये 4800/- पेक्षा अध‍िक नाही  तसेच ७ वे वेतन आयोगानुसार S-१७ ( ४७६००-१५११०० ) पेक्षा अधिक नाही, अशा अराजपत्रीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रुपये 12,500/- सण अग्रिम अनुज्ञेय आहे  तेव्हा सन अग्रिमाचे  (Festival Advance ) BDS कसे काढावे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *