सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बाबत
सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत …27/03/2026
ई-केवायसी ही फक्त अधिकारी कर्मचारी यांना स्वत:च करावयाचे आहे.
ई-केवायसी ही पुर्ण आहे हे केव्हा समजायचे
- जर आपले गॅस ची सबसीडी ही आपले पगाराच्या खात्यात जमा होत असेल तर ई-केवायसी झाली.
- जर आपण 2-3 महीन्याआधी बँकेत जाऊन जर सॅलरी खात्याची केवायसी केली असल्यास करावयाची गरज नाही.
- जर आपण आयकर पात्र असुन जर आपणास सॅलरी खात्यात जर आयकर विभागाकडुन रि फंड आले असल्यास आपली पॅन खात्यासोबत ई-केवायसी जोडणी झाली आहे.
ई-केवायसी ही झाली नाही हे केव्हा समजायचे
- जर आपले गॅस ची सबसीडी ही आपले पगाराच्या खात्यात जमा होत न होता ईतर खात्यात होत असल्यास बँकेत जाऊन ई-केवायसी करावी.
- जर आपण आयकर पात्र असुन जर आपणास सॅलरी खात्यात जर आयकर विभागाकडुन रि फंड आले नसुन ते दुसऱ्या खात्यात जमा झाले असल्यास ई-केवायसी करावी लागेल.
https://myaadhaar.uidai.gov.in/
https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident
Login to Aadhaar via OTP
Pan Details
https://www.incometax.gov.in/iec/foportal/
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login
शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-2022/प्र.क्र.29/कोषा प्रशा-4 दिनांक 20/03/2026 नुसार ई-केवायसी प्रमाणपत्र
प्रति,
अधीक्षक अभियंता,
दक्षता व गुण नियंत्रण मंडळ,
अमरावती.
विषय :- सेवार्थ प्रणालीतील ई-केवायसी (E-KYC) पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणेबाबत.
महोदया,
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-2022/प्र.क्र.29/कोषा प्रशा-4, दिनांक 27 मार्च, 2026 अन्वये दिलेल्या सूचनांनुसार, मी याद्वारे प्रमाणित करतो/करते की,
- मी माझी ई-केवायसी प्रक्रिया वैयक्तिकरित्या पूर्ण केली असुन माझे बँक क्रमांक, आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक हे एकमेकांशी संलग्न केले आहे.
- ई-केवायसी पडताळणीनुसार माझा तपशिल खालील प्रमाणे आहे.
| अ.क्र. | नाव | बँक खाते क्रमांक | IFSC कोड | आधार क्रमांक | पॅन कार्ड क्रमांक | शेरा |
| 1 | प्रमोद महादेव पुरी | 12345678901 | SBIN00000 | 1234567890112 | AAAA1234A | बँक, आधार व पॅन हे एकमेकांशी संलग्न आहे. |
दिनांक :- / / 2026
ठिकाण :-
(कर्मचाऱ्याची सही व नाव)
पदनाम :-
PDF FILE
Video