Payment of Dearness Allowance (DA) Arrears from November 2025 to January 2026 for Maharashtra Government Employees.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.

  • विषय: राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याची (DA) थकबाकी देण्याबाबत.

  • थकबाकीचा कालावधी: दि. ०१ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ (एकूण ३ महिने).

  • कोणाला लाभ मिळणार? ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणारे राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचारी.

  • कधी मिळणार? थकबाकीची ही रक्कम माहे मे, २०२६ च्या वेतनासोबत रोखीने दिली जाईल.

  • महागाई भत्ता दर: महागाई भत्त्याचा दर १ जुलै २०२५ पासून ५५% वरून ५८% असा सुधारित करण्यात आला आहे

Excel Sheet for Calculation

 

DA Arrears 01 Nov 2025 to 31 Jan 2026

 

मागील व्हिडीओची लिंक

D.A. Arrears 1 July 2025 to 31 Oct 2025 55% to 58%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *