Mahakarmi Portal
वैद्यकिय प्रतिपुर्ती मिळणे करीता महाकर्मी या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा.
आवश्यक असलेले दस्ताऐवज सदरची पत्रे स्कॅन करावी ती 1 MB पेक्षा कमी असावी.
1 कार्यालयाचे जिल्हाशल्य चिकीत्सक यांना लिहीलेले पत्र
2 नमुना क FORM C
3 परिगणना तक्ता
4 महानगर पालिका यांचे नोंदणी क्रमांकाचे पत्र
5 डिस्चार्ज कार्ड
6 इमर्जन्सी पत्र
7 इतर पत्र ( औषधाची यादी / कुटूंबाचा तपशिल इतर)
मराठीमध्ये खालील माहीती लिहून ठेवावी ती कॉपी करून ॲप मध्ये पेस्ट करावी.
1 कार्यलय प्रमुखाचे पदनाम
- कार्यालयाचे नाव
- दवाखान्याचे नाव
- रूग्णाचे नाव