Calculator for Pay Fixation 10, 20, 30 वेतन निश्चिती कशी करावी?

ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर किंवा पूर्वी दहा वर्षे सेवा किंवा वीस किंवा तीस वर्ष सेवा झाली असेल अशांना दहा वीस तीस अंतर्गत पहिला दुसरा तिसरा लाभ मिळेल व ते कसे मिळेल या करिता आपण विकल्प कोणता द्यावा तसेच एक्सेल चे कॅल्क्युलेटर केले असून त्यामध्ये आपणास मिळत असलेली लेवल व मूळ वेतन टाकावे तसेच पदोन्नती या पदाचे लेवल टाकावे आपणास विकल्प दिल्याने फायदा होते किंवा नाही हे कळून येईल व त्यानुसार आपण आपला विकल्प द्यावा.आपली आश्वासित प्रगती योजनेची किंवा पदोन्नती आदेश निघाल्यापासून एका महिन्याच्या आत विकल्प द्यावा लागतो व तो देताना या एक्सेल शीट चा वापर करावा.

File

One thought on “Calculator for Pay Fixation 10, 20, 30 वेतन निश्चिती कशी करावी?”
  1. शासकीय दुध योजना नादेड या ठीकानी मी लिपीक आहे आणी मला आसथचे टेबल दिला आहेत माझ्या कडे 10 20.30 चे कालबध चे आदेश आले आहेत त्याच्या p कशे करावे सर ते काही मल समज नाही मला मार्ग दशन करावे 10 आदे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.