d.a.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक महवा 2019 प्रकरण क्रमांक 13 सेवा 9 दिनांक 14 जानेवारी 2021 नुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2019 ते दिनांक 30 जून 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाडीची थकबाकी सदर शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आली असून त्याप्रमाणे एक्सेल मध्ये दोन सीट तयार करण्यात आले असून त्यामधील एक सेटमध्ये नियमित कर्मचारी व दुसऱ्या सेटमध्ये डीसीपीएस चे कर्मचारी यांची माहिती तयार केली आहे या सेटमध्ये आपण महागाई भत्त्याचा दर नुसार होणारी थकबाकी फक्त 1 जानेवारी 2019 चे सातवे वेतन नुसार चे बेसिक टाकावे थकबाकी येऊन जाईल.
याबाबतचा व्हिडीओ आवश्यकता वाटल्यास लवकरच टाकण्यात येईल

G.R. Date 14-01-2021

Excel File for 6 Month D.A. Arrears Sheet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *