निवृत्ती वेतन मनिव दिनांक, व पदोन्नती संबंधीत असलेले शासन निर्णय व परिपत्रक यांचे संकलन श्री विनायक महामुुणकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पोलीस विभाग मुंबई यांनी त्यांचे अथक प्रयत्नांनी शासन निर्णय व परिपत्रक याचे संकलन करून आपणापर्यंत पोहोचले आहे व याचे पुस्तक स्वरूपात सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे करिता निवृत्ती वेतन संबंधी चे शासन निर्णय आपणास या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती तसेच श्री विनायक महामुुणकर साहेब यांनी आपल्या पर्यंत शासन निर्णय पुरवल्याबद्दल मनःपूर्वक आभार!