Continuation

CONTINUATION

अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 31 आगस्ट 2020 नुसार दिनांक 11 सप्टेंबर 2020 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढीचा अधिकार सर्व प्रशासकीय व यांना दिला आहे.  व या अधिकाराच्या अनुषंगाने आपले विभाग प्रमुख अस्थायी पदांना मुदतवाढ त्वरित देईल व सदर आदेश सेवार्थ मध्ये कसा टाकावा याबाबत या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार माहिती टाकून कंटिन्यू शन अपडेट करावे.
Finance Department G.R. Date 31-08-2020 Delegation of powers to the administrative departments for extending continuation to the temporary posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *