Statement of GPF Account for year 2022-2023

महालेखाकार नागपुर यांचे कडुन भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र तयार झाले असुन त्या नुसार आपण वर्ग ४ करीता भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र तयार केले असुन त्या नुसार पुढील कार्यवाही करण्यास्तव सदरची EXCEL SHEET पुरविण्यात येत आहे.

सन 2022-23 या वर्षाचे भविष्य निर्वाह निधी विवरण  तयार केले आहे.

आपण तयार केलेल्या  शिट प्रमाणे आपण आपले विवरणपत्र तयार करावे,

PURI-GPF-SLIP-2022-23 AS PER AG Puri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *