ई-कुबेर प्रणालीतुन वेतन देयक कसे तयार करावे. भाग -१
एप्रिल २०२४ पासुन वेतन देयक हे ई-कुबेर प्रणलीतुनच करावे लागत आहे. त्यामुळे ते कसे करावे या बाबतची माहीती देण्यात येत आहे. या मध्ये फक्त देयक कोषागार कार्यालयात सादर करणे पर्यंतची माहीती देण्यात येत असुन पुढील माहीती ही देयक मंजुर झाल्यानंतर भाग -२ मध्ये देण्यात येईल.
या बाबत सेवार्थ प्रणालीने चांगले presentation केले असुन त्या प्रमाणे आपण सेवार्थ मध्ये काम करावे SALARY E-KUBER BULK PAYMENT PPT PDF
भाग -2
ई-कुबेर प्रणालीतुन वेतन देयक कोषागार कार्यालयातुन मंजुर झाल्यानंतर पगार कसा जमा होतो. भाग -2
जेव्हा देयक कोषागार कार्यालयात सादर करतो व ते पास होऊन Vr.No मिळतो तेव्हा BEAMS मधुन पुढील प्रोसेस कशी करावी या बाबतची माहीती या व्हिडीओ मध्ये देण्यात येत आहे.