सहावे वेतन आयोगामधील मंजुर झालेले निवृत्तीवेतन सातवे वेतन आयोगानुसार नमुना ६ भरण्याकरीताचा प्रस्ताव.
ज्या कर्मचाऱ्यांची ६ वे वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन मंजुर झाले असुन त्यांचे सेवापुस्तकाची पडताळणी झाले नंतर त्यांची सातवे वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतनाचा नमुना ६. Pension form 6 FOR 7 PAY Revised pension case