नवीन सेवार्थ प्रणालीची माहीती अद्यावत करणे
नवीन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने Excel Sheet तयार केली असुन त्यामध्ये कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांचा तपशिल त्यांनाच भरण्यास देवुन त्यांचे कडुन माहीती अद्यावत घ्यावी व प्राप्त झालेली माहीती नविन सेवार्थ मध्ये अचुक टाकावी.
या Excel Sheet ची आपण गुगल शिट मध्ये कॉपी करून ती सर्व कार्यरत कर्मचारी यांना द्यावी व त्यांचे कडुन ती माहीती त्यांनी भरल्यानंतर आपणाकडे एकत्रित माहीती येईल.
New Sevaarth Personal Data Filling WEB
link for Video
