7 वे वेतन आयोगानुसार पदोन्नती-10,20,30 ची वेतन निश्चिती कशी करावी

7 वे वेतन आयोगानुसार झालेली पदोन्नती-आश्वासित प्रगती योजना 10,20,30 वर्षाची लागू झाल्यानंतर पदोन्नतीचा विकल्प कसा द्यावा? व विकल्पानुसार वेतन निश्चिती कशी करावी.

तसेच त्याची थकबाकी कशी काढावी.

Excel File for Download

७ वे वेतन पदोन्नती-आप्रयो ची वेतन निश्चिती

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 – अधिसूचना

महाराष्ट्र नागरी सेवा – (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण 20/02/2019

अधिसूचना दिनांक 30/1/2019  व दिनांक 20/02/2019 मधील नियम १३ नुसार विकल्प देता येत असुन तो आदेशाचे दिनांका पासुन एक महीन्याचे आत द्यावा.

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण/

पदोन्‍नतीच्‍या वेळी वेतन निश्चिती करता विकल्‍प 6/11/1984

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *