GPF 2023-24
Statement of GPF Account for year 2022-2023
वर्ग ४ करीता भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र तयार केले असुन त्या नुसार पुढील कार्यवाही करण्यास्तव सदरची EXCEL SHEET पुरविण्यात येत आहे.
सन 2023-24 या वर्षाचे भविष्य निर्वाह निधी विवरण तयार केले आहे.
आपण तयार केलेल्या शिट प्रमाणे आपण आपले विवरणपत्र तयार करावे,