Table of Contents
Payment of Dearness Allowance (DA) Arrears from November 2025 to January 2026 for Maharashtra Government Employees.
-
विषय: राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याची (DA) थकबाकी देण्याबाबत.
-
थकबाकीचा कालावधी: दि. ०१ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ (एकूण ३ महिने).
-
कोणाला लाभ मिळणार? ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणारे राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचारी.
-
कधी मिळणार? थकबाकीची ही रक्कम माहे मे, २०२६ च्या वेतनासोबत रोखीने दिली जाईल.
-
महागाई भत्ता दर: महागाई भत्त्याचा दर १ जुलै २०२५ पासून ५५% वरून ५८% असा सुधारित करण्यात आला आहे
Excel Sheet for Calculation
DA Arrears 01 Nov 2025 to 31 Jan 2026
मागील व्हिडीओची लिंक
