Cash Book

कॅश बुक रोख पुस्तीका बुक रोख पैशाचे पुस्तक मुंबई वित्तीय नियम 35 नुसार वन व सार्वजनिक बांधकाम विभाग याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे कार्यालय अधिकारात आलेल्या सर्व पैशांचा आणि कोषागारात किंवा बँकेत नंतर पाठविण्यात आलेल्या तसेच कोषागारातून किंवा बँकेतून देकाने किंवा धनादेशाने आणि नंतर सवितर करण्यात आलेल्या सर्व पैशाच्या नोंदी प्रत्येक स्वतंत्र सदरात घेणेसाठी वित्तीय नियम 2 यात दिलेल्या साध्या रोखीच्या पैशाचे पुस्तक रोख पुस्तक सर्व विभागात ठेवले पाहिजे.रोखीच्या पैशाच्या पुस्तकात प्रत्येक दिवशी शिल्लक काढून बंद केले जावे आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्रत्येक सदरातील शिल्लक हातातील शिल्लक प्रत्यक्षात तपासली पाहिजे आणि पैशाच्या व्यवहारात जबाबदार आहेत त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याप्रमाणे प्रमाणपत्र त्या रोखीच्या पैशाचे पुस्तकातून स्वाक्षरी केली पाहिजे.A cash book is a financial journal that contains all cash receipts and Expenditure, including bank deposits and withdrawals. Entries in the cash book are then posted into the ledger.A Cash Book is of two types as follows  1.Works and 2. Petty Cashbook subsidiary book where cash (or) bank receipts and cash (or) bank payments made during a period are recorded in a chronological order. Receipts are recorded on the debit – the left hand side, and payments are recorded on the credit – right hand side

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *