arrears

D.A. Arrears Jan 2022 to July 2022 34%

महागाई भत्ता दिनांक .1.1.2022 रोजी 31% होता व आता 17/08/ 2022 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01.1.2022 पासुन महागाई भत्ता हा 34% करण्यात आला आहे.

 

G.R.  राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत

महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet  तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे.  सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा.  व तेथे प्रमाणपत्र द्यावे.

Excel spreadsheet download

DA-arreus-01-JAN-22-To-31-July 22- 34%-web

 

 

आपणास जर Excel Sheet कशी तयार केली या बाबतचा Video  पाहीजे असल्यास

Excel spreadsheet download

DA-arreus-01-July-21-To-31-march-22 (31%)

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर,2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 31 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2021 ते दि.30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत

थकबाकीचे देयक तयार करताना ते कशे करावे या करीता या Video  ची मदत घेऊ शकता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *