Fastival AdvanceFastival Advance

सण अग्रिमचे हप्ते सेवार्थ मध्ये कसे टाकावेत?

DDO login  करून वर्क लिस्ट पेरोल ला क्लिक करून इमं.इलिजीबीलीटी अलाउंन्सेस ॲन्ड डिडक्शन ला क्लिक करावे त्यानंतर लोन्स ॲन्ड ॲडव्हांसेस ला क्लिक करून तेथे F.A. या बॉक्स ला सिलेक्ट करावे.

या नंतर Assi. Login ने लॉगिन करून वर्क लिस्ट पेरोल ला क्लिक करून  Emp Information मध्ये जावून तेथे Emp loan details  क्लीक करून डाव्या बाजूस वरच्या भागाला F.A. to Group of Emp असुन त्याला क्लिक करावे.  या मुळे सर्व कर्मचारी यांची निवड करता येते. त्यानंतर बील ग्रुप निवडुन घ्यावे व तेथे सर्व कर्मचारी यांची यादी येत असुन आपणास त्यामधील कर्मचारी निवडावे व एका कर्मचाऱ्याची माहीती भरतो तसी भरावी ती सर्वांना लागु होईल. व त्यानंतर Add  बटन दाबावे व नंतर माहीती तपासुन save करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *