सर नमस्कार,
आमच्याकडे एका कर्मचाऱ्याला अधिसंख्य पदावर कार्यरत असुन ते 31.08.2020 रोजी सेवानिवृतत होणार आहेत . तरी संबधितास गट विमा योजनेचा लाभ देण्यांत यावा किंवा कसे? तसेच त्यांना सेवानिवृत्ती नंतर कोणकोणते लाभ देय राहतील.
सर

ज्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोरोना covid-19 ची लागण झाली असेल व त्यांनी त्यावर उपचार घेतला असेल तर त्याचे वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळेल किंवा नाही याबाबत सर्व संभ्रमात आहे.
सत्तावीस आजार व पाच गंभीर आजार यामध्ये covid-19 अंतर्भूत नाही त्यामुळे सदर आजाराचे प्रतिपूर्ती प्रचलित नियमानुसार होणार नाही परंतु या करिता आपणास आपले देयक मंत्रालयातील आपल्या विभागाला पाठवावी लागेल व सामान्य आरोग्य विभाग येथे पाच सदस्यांची कमिटी असते त्यामध्ये आपले प्रतिपूर्ती देयक ठेवला जाईल व त्या ठिकाणी त्याला मंजुरात मिळेल.

तसेच covid-19 याबाबत लवकरच शासन निर्णय निघू शकते