प्रशासकिय-विनंती बदली झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांना सेवार्थ मध्ये कसे रूजू किंवा रिलीव्ह कसे करावे या बाबत या व्हिडीओ मध्ये माहीती सांगण्यात आली असुन त्या नुसार स्टेप बाय स्टेप करावे जेणे करून अडचण येणार नाही. Joining, Reliving in Sevaarth