जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे किंवा होणार आहे अशा कर्मचारी अधिकारी यांना आपण सेवानिवृत्त होत असताना आपल्याला किती रक्कम मिळेल अंशराशीकरण याची रक्कम किती मिळेल निवृत्ती वेतन किती बसेल रजा रोखीकरण किती मिळेल याबाबतची माहिती एक्सेल शीट मध्ये तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व माहिती एकत्रित आपणास मिळणार आहे त्याकरिता आपण एक्सेल फाईल ला क्लिक करावे व आपले जन्मतारीख रुजू होण्याचा दिनांक व सेवानिवृत्तीचा दिनांक हा टाकावा तसेच शेवटची बेसिक टाकावे जेणेकरून आपले सर्व कॅल्क्युलेशन दिसून येईल. How Many Amount Received after retirement Pension Calculator पेन्शन किती मिळेल?

ज्या कर्मचारी अधिकारी यांची सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन निवृत्तीवेतन मंजूर झालेले असेल व पुन्हा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन महालेखाकार यांच्याकडे पुन्हा नमुना 6 मध्ये पाठविला असेल तर आपल्याला किती डिफरन्स मिळेल याबाबत एक्सेल शीट मध्ये माहिती मिळेल.

Excel File

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *