PROMOTION पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी?
10, 20, 30 
तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चिती कशी करावी?  EXCEL FILE  PROMOTION/ 10,20,30

3 thought on “PROMOTION : पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी?”
 1. सर मी नोव्हेंबर 2016 मध्ये मजुर गट ड या पदावर रुजू झालेलो आहे. 10 वर्षांनंतर योजनेचा लाभा घ्यायचा असल्यास पदनोत्ती खालील प्रमाणे साखळी आहे
  1.मजुर(एस 1) – लिपीक नि टंकलेखक(एस 6) – वरिष्ठ लिपीक(एस 8)
  2. मजुर(एस 1)- कृषि सहाय्यक (एस 8) -कनिष्ट संशोधन सहाय्यक (एस 13)
  वरीलप्रमाणे 2 साखळी आहे व माझी शैक्षणीक अर्हता दोन्ही साखळीत बसत असतांना माझी 10 वर्षानंतर वेतन निश्चीती कशी होईल

 2. सर आपण बनवलेली पदोन्नती आश्वासित प्रगती योजना 10,20,30 Excel File अप्रतिम आहे

  त्या मध्ये कर्मचारी नाव, पदनाम , ऑफिस चे नाव , तसेच जोडपत्र 3 , वचन पत्र अड केलेतर बर होईल …

  आज पर्यंतची आपले सर्व माहिती अतिशय उत्कृष्ट पध्दतीने सांगत आलात त्याबद्दल आपल मनःपूर्वक आभार

  सचिन पाटील
  दुधगंगा माध्यमिक विद्यालय ऐनी

  1. सर मला मार्च 2008 पासुन ते मार्च 2020 मधे 12 वर्ष पूर्ण होतात परंतु मधे 10 दिवस मि वीना वेतन रजेवर होतो हा खंड कोणत्या नियमानुसार माफ होईल

Leave a Reply

Your email address will not be published.