Budget Estimates 2019-20, Revised Estimates 2019-20, सन2019-20 चे अर्थसंकल्पीय अंदाज  सुधारि अंदाज स्वेतपुस्तीकेमध्ये कशी पहावी?
अर्थसंकल्पीय अंदाज 2019 20 सुधारित अंदाज 2019 20 हे श्वेतपुस्तक यामध्ये कसे शोधावे ते शोधतांना काय करावे याबाबत सहा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये Budget तयार करताना येणाऱ्या अडचणी व त्या दूर करण्याकरता आधीच्या वर्षी झालेला खर्च केलेली मागणी याबाबत ताळमेळ घालून बजेट सुधारित कसे तयार करावे याबाबतची माहिती यामध्ये पुरवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *