7 pay Fixation All Data

 PAY FIXATION /STAGNANT/6PAY

विद्यमान वेतन बँडच्या कमाल वेतनाच्या पुढे वेतनवाढ जात असल्यास कमाल टप्प्यावर वेतन सिमीत करुन कमाल टप्प्यावर एक वर्ष वेतन घेतल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) 2009 मधील नियम 10 नुसार वरिष्ठ वेतन बँड मंजूर करण्याबाबत

 PAY FIXATION /STAGNANT/6PAY

पदोन्नतीच्या वेळंी वेतन निश्चिती करता विकल्प पदोन्नतीच्या वेळंी वेतन निश्चितीकरता विकल्प — स्पष्टीकरण 05/12/1985

पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी? 10, 20, 30 

वेतन निश्चिती 01/01/2016

वेतन निश्चिती 01/01/2016 वेतन श्रेणीवाढ / वरिष्ठ श्रेणी चटोपाध्याय आयोग एकाकी पदाचे वेतन निश्चिती 01/01/2016

दिनांक 01/01/2016 नंतरची वेतननिश्चिती कशी करावी? 

10,20,30 वर्षाचे सेवेनंतर च्या लाभाची वेतननिश्चिती कशी करावी. 

सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.

एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी?

Pay Fixation all data


७ वे वेतन आयोगानुसार थकबाकी कशी काढावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *