पेन्शन देयकाचे नमुने व आदेश

हा सर्वात महत्वाचा टॅब असुन या मध्ये पेन्शन बाबतचा सर्व पत्रव्यवाहार असुन या मध्ये आपणास जी पेन्शन बाबत माहीती पाहीजे असेल ती शोधावी.  कोणलाही विचारण्याची आवशक्ता नाही भरपुर प्रमाणात माहीती आहे.

One thought on “पेन्शन देयकाचे नमुने व आदेश”
 1. जाधवर लहू काशिनाथ, क.प्र.अ., पंचायत समिती उस्‍मानाबाद says:

  पुरी साइेब नमस्‍कार,
  आमच्‍या कार्यालयाकडील एका निवृत्‍ती वेतन धारकाचे सन २०१४ मधील सुधारीत निवृत्‍ती वेतन आदेश गहाळ असून त्‍याप्रमाणे त्‍यांना आतापर्यंत सुधारीत निवृत्‍ती वेतन मिळालेले नाही. त्‍यांना सुधारीत निवृत्‍ती वेतन मागिल फरकासह देता येईल यासाठी काय करावे लागेल.
  कृपया, मार्गदर्शनास्‍तव विनंती आहे.
  जाधवर लहू काशिनाथ
  क.प्र.अ.
  पंचायत समिती उस्‍मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published.