एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर दिनांक 25 सप्टेंबर 2024 ते 28 सष्टेंबर 2024 या कालावधीतील प्रशिक्षण
प्रशिक्षणाचे विषय:-
ऑन लाईन चे शासनाने पुरविलेले ऑन लाईन सेवार्थ / बिम्स / बिल पोर्टल / निवृत्तीवाहीनी / वेतनिका / कोषवाहीनी बाबतची माहीती.
Table of Contents
सेवार्थ
- सेवार्थ प्रणाली मध्ये असलेल्या सर्व टॅबची माहीती व त्याचा वापर कसा करावा.
- निवृत्तीवेतन बाबतची माहीती त्याची गणना कशी केली जाते. अंशराखीकरण/ उपदान ची गणना कशी केली जाते.
- निवृत्ती वेतन प्रकरण हे सेवानिवृत्तीपुर्वी कसे तयार करावे, त्याची Excel Sheet मध्ये माहीती भरून सर्व प्रकरण तयार करणे, कार्यालयीन टिप्पणी तयार करणे, अंशराशीकरणाचा नमुन अ किंवा ब भरणे तसेच Online सेवार्थ मधुन प्रस्ताव कसा तयार करावा. अर्जित रजा कार्यालयीन टिप्पणी व आदेश, सेवार्थ मधुन पेन्शन रिपोर्ट ची सद्यस्थिती पाहणे.
- सेवानिवृत्ती पुर्वी भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव महालेखाकार यांना कसा सादर करावा.
- सेवार्थ प्रणालीमधुन भविष्य निर्वाह निधी ची वर्ग ४ ची रक्कम कशी काढावी.
- वर्ग ४ चे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र तयार करणे / भविष्य निर्वाह निधी व्याजाचे कॅलक्युलेशन करणे
- Payroll वेतन
- Payroll वेतन Approved Reject करणे
- L.P.C तयार करणे कर्मचाऱ्यास रूजू अथवा कार्यमुक्त करणे.
BEAMS Budget Estimation, Allocation & Monitoring System
- Fund transfer / Allocation / Change Cashflow / Surrender बाबतची माहीती. अर्थसंकल्पिय बजेट कशे करावे.
- Bill Entry / Reports / Maintenance Registered Payee Maintenance Display History बाबत माहीती.
- E-Kuber
Bill Portal
- Assistance Advance Entry / Claim Entry / Bill Preparation / Reports Other Master / Master data
- Apoved Bill / Approved Claim/ Reports / गट विमा योजनेचे देयक तयार करणे / वैद्यकिय प्रतिपुर्ती देयक तयार करणे /प्रवासभत्ता देयक / रजा सवलत प्रवास भत्ता / सेवानिवृत्तीनंतर बदली भत्ता देयक प्रदान करणे
वेतननिका
- वेतननिका मध्ये ६ वे वेतन आयोगामधुन ७ वे वेतन आयोगात जातांना कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती या वेतनिका मधुन केली जाते.
- कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती प्रकरण महालेखाकार यांचे कडे सादर करणे पुर्वी वेतन निश्चिती वेतन पडताळणी पथकाकडुन करणे आवश्यक आहे.
ईतर माहीती
1 महालेखाकार यांचे कडुन खर्च ताळमेळ (Reconciliation)करणे. 2. Excel Sheet बाबतची माहीती, Formula कसा लावावा. 3.आयकर
महत्वाच्या Excel Files
निवृत्ती वेतन नमुना अ,ब,,क नमुना 42 अ व बॅन्ड पेपर
सेवानिवृत्ती प्रकरणी फोटो सही नादेय चे नमुने
G.I.S. (गट विमा योजनेचे देयक तयार करणे )
forcast Budget CE 25-26 MODIFIED AS PER BOOK
खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती
GIS महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2024
कार्यालयीन टिप्पणी ३० जुन वेतनवाढ
विकल्प दिल्यानुसार वेतन निश्चिती ब उप अभियंता
विकल्प आश्वासित योजना करीता उप अभियंता
विकल्प दिल्यानुसार वेतन निश्चिती
थकबाकी-विवरणपत्र 1.1.2016 to 31.05.2024
थकबाकी-विवरणपत्र 1.1.2006 to 31.12.2015
थकबाकी-विवरणपत्र 1.1.1996 to 31.12.2005
थकबाकी-विवरणपत्र 1.1.1986 to 31.12.1995
तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना-प्रमोद पुरी
कार्यालयीन टिप्पणी ३० जुन वेतनवाढ
6 Pay Fixation Chart reedy reckoner
Shendre तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना एकाकी पद