सेवापुस्तक Service Book

सेवापुस्तकात नोंदी कश्या कराव्यात व ते अद्यावत कसे ठेवावे.

सेवापुस्तक मिळविण्याकरीता लिंक

https://sevapustak.com/

नोंदी कश्या घ्याव्यात याचे काही नमुने दिले असुन ते आपल्या सोईनुसार बदलुन घ्यावेत.
रूजु होण्याची नोंद :- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग 1/वर्ग 2 मधील सहाय्यक अभियंता श्रेणी -2/ श्रेणी 1 या संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा 20XX मध्ये घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी / अनुकंपा / सरळसेवा भरती / नुसार श्रीमती/श्री……………… यांना पदाचे नाव ……………… या पदावर रूपये S-16 44900-142400 वेतनश्रेणीत सरळ सेवा भरती झाले असुन ते ……….. यांचे आदेशानुसार या कार्यालयात आज दिनांक  ………. रोजी रूजु झाले/झाल्यात.
चारीत्र तपासणी ची नोंद
वैद्यकीय तपासणीची नोंद
हिंदी मराठी भाषा सुट
MSCIT ची नोंद
राज्य शासकिय कर्मचारी समुह वैयक्तीक विमा योजनेची नोंद
गट विमा योजना सभासद झाल्याची नोंद
DCPS PENSION ACCOUNT  No ची नोंद
व्यावसायीक परीक्षा उत्तीर्ण ची नोंद
नावात बदल बाबतची नोंद
कायमपणाची नोंद

service book forms

cheklist service book modified FOR SERVICE BOOK

Service book pdf

service book final

 

 

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201901301044320618….pdf

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201307231540157105.pdf

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201208161629520700.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *