6 pay to 7 pay Commuted Value Difference
दिनांक 01.01.2016 ते 31.12/2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना अंशराशिकरणाचा ७ वे वेतन आयोगाचे शेवटचे निवृत्तीवेतनानुसार रक्कम मिळणार असुन १२ जुलैचे शासन निर्णयानुसार सेवार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध झाला असुन त्याची संपुर्ण माहीती या व्हिडीओ मध्ये देण्यात आली आहे.