D.A. Arrears 1 July 2025 to 31 Oct 2025 55% to 58%

दिनांक 1 जुलै 2025 पासुन महागाई भत्ता 55% वरुन 58% करण्यात आला असुन माहे फेब्रुवारी 2026 पासुन रोखीने द्यावयाचा आहे, तसेच माहे जूलै 2025 ते माहे ऑक्टोंबर 2025 या चार महीन्याची थकबाकी माहे मार्च देय एप्रिल 2026 मध्ये रोखीने द्यावयाची आहे.

तसेच माहे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या तिन महीन्याचे थकबाकीचे आदेश स्वतंत्र निघणार आहे तेव्हा ते काढावे.

महागाई भत्ता वाढ बाबतचा शासन निर्णय

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2025 पासून सुधारणा करण्याबाबत.  25/02/2026

 

DA-arreus-final-01-July-25-To-31-Oct-25-55-to-58-web

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *