Festival Advance
शासन वित्तीय विभाग अधिकार नियम पुस्तीका 1978 मधील एक अक्र 19 नियम क्र 142 (जे) नुसार विभाग प्रमूखांना दिलेल्या अधिकारान्वये अराजपत्रीत कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन , वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक अग्रिम -2018/प्र.क्र.37/18/विनियम /दिनांक 23/10/2018 अन्वये सन 2019-20 या वर्षाकरीता, दिवाळी सण अग्रिम, मंजूर कसा करावा याबाबत सहा व्हिडिओ आहे
- तसेच सन अग्रिम मंजूर करताना लिहावयाचे कार्यालयीन टिप्पणी, कार्यालयीन आदेश, व एमटीआर 18b मध्ये देयक कसे तयार करावे? तसेच अग्रिम देयक याचे नमुने एक्सेल शीट मध्ये पुरविण्यात आलेली आहे.
- त्यानुसार सन अग्रिम तयार करावा तसेच बीडीएस व सेवार्थ मध्ये नोंद कशी घ्यावी याबाबत व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल.