GIS 2024 परिगणना

GIS,1982 दिनांक 01/01/2024 ते 31/12/2024 परिगणना

Excel Sheet

GIS-महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2024 (5)

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते…. दि.01 जानेवारी, 2024 ते दि.31 डिसेंबर, 2024 या कालावधीकरिता.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401311546587005….pdf

old 2023

GIS 2023परिगणना

GIS,1982 दिनांक 01/01/2023 ते 31/12/2023 परिगणना

GIS महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2023

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते…. दि.01 जानेवारी, 2023 ते दि.31 डिसेंबर, 2023 या कालावधीकरिता.

GIS,1982 दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022परिगणना

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक गवियोग /2022/ प्रकरण क्रमांक 01 /विमा प्रशासन/ दिनांक 04/02/2022 नुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या ला प्रधानाचे परी गणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीकरिता प्रतियुनिट करिता बचत निधी संचित रक्कम दिली असून त्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ची व्याजाची गणना युनिट्स कशी करावी याकरिता सदरची एक्सेल शीट दिलेली आहे त्याप्रमाणे पाहावे.

दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet  दिली असुन त्या नुसार गट विमा योजनेची परिगणना करावी.  मध्ये वर्गणी वाढ झाली असेल तरी ती 01/05/198x किंवा 01/01/199x किंवा 01/01/20xx  घ्यावी.

महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2022

 

दिनांक 01/01/2021 ते 31/12/2021 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet

महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *