Important Data
वेबसाईट वरील बराच Data हा उघडतांना त्या मध्ये Error दाखवत आहे तसेच Google Drive काही फाईल ला परवानगी मागत आहे त्यामुळे काही निवडक Excel File पुन्हा Important Data या ठिकाणी देत आहे.
कृपया या मधील उपलब्ध असलेल्या फाईलचा उपयोग करावा. तसेच वेब साईटवर डाटा शोधण्यास वेळ लागतो त्यामुळे एका ठिकाणी मिळावा या करीता येथे excel, word च्या फाईली तसेच पेन्शन, वेतन देयक थकबाकी काढतांना लागणारे नमुने Important Data या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.
वेतन निश्चिती, त्यानुसार थकबाकी, सन 2016 ते आज पर्यंतची थकबाकी, आश्वासित प्रगती योजना ची वेतन निश्चीती, पदोन्नतीची वेतन निश्चिती, गट विमा योजना चे कॅलकुलेशन, विकल्पानुसार वेतन निश्चिती. अशा अनेक प्रकारचे नमुने या मध्ये उपलब्ध आहे.
त्यामुळे Important Data हे महत्वाचे असुन या मध्ये बरेचशी आपणास पाहीजे असलेली माहीती उपलब्ध आहे.
थकबाकी-विवरणपत्र 1.1.2016 to 31.05.2024
पदोन्नती,आश्वासित,एकस्तर, वरिष्ठ वेतन श्रेणी , चटोपाध्याय
विकल्प आश्वासित योजना करीता उप अभियंता
विकल्प दिल्यानुसार वेतन निश्चिती उप अभियंता
विकल्प दिल्यानुसार वेतन निश्चिती
विकल्प पदोन्नती आश्वासित योजना करीता विशेष अधीक्षक
GIS महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2024
increment stagnent gani SHRI BHAGWAT
pension Case for Death Employee
6 Pay Fixation Chart reedy reckoner
Shendre तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना एकाकी पद
तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना-Wadhe Peon
तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना-प्रमोद पुरी
Diffance-Between-6-7-pay-Commuted-Value
खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती
दिनांक 01.01.2016 ते 30.06.2022 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र
DA-arreus-final 01-July 22-To-31-Dec 22- 38%-web
कर्मचाऱ्याकडुन पेन्शन बाबत घ्यावयाची माहीती
Gaikwad pension form 6 1.1.2006 TO 1.3.2009
निवृत्ती वेतन नमुना अ,ब,,क नमुना 42 अ व बॅन्ड पेपर
pension case online information
Pension namuna 5 मयत कर्मचाऱ्यांचे कुटूंबासाठी
Bill D.A.Arrears Retired Employees 2023
DA-arreus-01-Jan-23-To-30-June 23- 38% to 42% web Retired
DA-arreus-final 01-Jan 23-To-30-June 23- 38% to 42% web