NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने बाबतची माहीती
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही खरच फायदेशीर आहे का? असेल तर मग प्रशासन जुनी पेन्शन योजना का लागु करत नाही?
NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही जुनी पेन्शन योजने पेक्षा जास्त लाभदायक असेल तरी कमी लाभदायक जुनी पेन्शन योजना का लागु होत नाही?
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी पेन्शन योजना या पैकी कोणती लाभदायक आहे हे Excel Sheet चे माध्यमातुन पाहू या!
Part 2 लवकरच टाकतो त्यामध्ये मुळ रक्कम जी आपल्या जवळ आहे त्या बाबत सांगेल….
LINK NPS DCPS GPF WHICH PROFITABAL