Revised commutation payment order
दिनांक 01.01.2016 ते 31.12/2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना अंशराशिकरणाचा ७ वे वेतन आयोगाचे शेवटचे निवृत्तीवेतनानुसार रक्कम महालेखाकार यांचे कडुन मंजुर आदेश प्राप्त झाली असुन त्या नुसार रक्कम मिळण्यास्तव कारावयाची कार्य पद्धत कशी करावी या बाबतचा हा व्हिडीओ असुन त्यानुसार सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पुढील कार्यवाही योजावी जेणे करून अंशराशिकरणाची रक्कम त्वरीत मिळू शकेल.