शासकिय सेवेत नव्याने रूजु झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
शासकिय सेवेत नव्याने कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणुन रूजु झाले त्यांचे Offline व Online प्रशिक्षण हे मा.अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, अमरावती यांचे सभागृहात उद्या दिनांक 09-04-2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत आयोजित केले असुन online प्रशिक्षणाची लिंक उद्या सकाळी आपले टेलिग्राम चॅनल व Whats app चे स्टेटसवर ठेवण्यात येईल. तरी जे नविन शासन सेवेत कोणत्याही पदावर रूजू झाले असेल त्यांना याचा लाभ घ्यावा. तसेच ही लिंक संबंधीतांपर्यंत पोहचवावी. जेणे करून त्यांना याचा फायदा घेता येईल.
उद्या प्रामुख्याने खालील विषय घेण्यात येईल.
- NPS बाबत माहीती, वैयक्तीक लॉगीन
- OPS/NPS/RNPS/UPS बाबत माहीती
- मत्ता व दायित्व बाबत माहीती
- रजा नियम 1981
- सेवापुस्तक बाबत माहीती
- सेवार्थ बाबत माहीती तसेच वेतन चिठ्ठि कशी पहावी.
- आश्वासित प्रगती योजने संबंधीत माहीती
- घर बांधणी अग्रिम विषयी माहीती
- गट विमा योजना बाबत माहीती
महत्वाच्या Excel Files
निवृत्ती वेतन नमुना अ,ब,,क नमुना 42 अ व बॅन्ड पेपर
सेवानिवृत्ती प्रकरणी फोटो सही नादेय चे नमुने
G.I.S. (गट विमा योजनेचे देयक तयार करणे )
forcast Budget CE 25-26 MODIFIED AS PER BOOK
खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती
GIS महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2024
कार्यालयीन टिप्पणी ३० जुन वेतनवाढ
विकल्प दिल्यानुसार वेतन निश्चिती ब उप अभियंता
विकल्प आश्वासित योजना करीता उप अभियंता
विकल्प दिल्यानुसार वेतन निश्चिती
थकबाकी-विवरणपत्र 1.1.2016 to 31.05.2024
थकबाकी-विवरणपत्र 1.1.2006 to 31.12.2015
थकबाकी-विवरणपत्र 1.1.1996 to 31.12.2005
थकबाकी-विवरणपत्र 1.1.1986 to 31.12.1995
तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना-प्रमोद पुरी
कार्यालयीन टिप्पणी ३० जुन वेतनवाढ
6 Pay Fixation Chart reedy reckoner
Shendre तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना एकाकी पद
तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आ.प्र.योजना-Wadhe Peon
GPF-SLIP-2023-24 without 7 pay installment