General provident fund Class IV
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 30 जून 2021 नुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जुलै 2021 रोजी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी चा तिसरा हप्ता देणे आहे, परंतु शासनाने असा निर्णय दिला की,
1 जुलै 2020 रोजी देय असलेला दुसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जुलै 2021 च्या निवृत्तिवेतनाची सोबत रोखीने अदा करण्यात यावी.
तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यास थकबाकी च्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम माहे ऑगस्ट 2021 च्या वेतना सोबत अदा करण्यात यावी.
तसेच दिनांक 1 जून 2020 ते दिनांक 30 जून 2021 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले अथवा मृत्यू पावले असेल अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकी चा दुसरा हप्ता रोखीने देण्यात यावा.
तसेच थकबाकीच्या दुसऱ्या रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार वीस पासून व्याज अनुज्ञेय राहील तसेच सदरची रक्कम ही दोन वर्षे म्हणजे 30 जून 2022 पर्यंत काढता येणार नाही
तसेच 2021 ला दे असलेला तिसरा हप्ता या आदेशाद्वारे स्थगित ठेवण्यात आलेला आहे त्याबाबतचे स्वतंत्र आदेश निघेल.
MODIFIED GPF SLIP FOR 2020-21 DOWNLOD ⇓⇓⇓¬ त्या अनुषंगाने excel sheet मध्ये जुलै 2020 पासून व्याजाची गणना कशी करावी याबाबत दीली असून ही आपल्या विवेक बुद्धीनुसार वापरावे.
PURI-GPF-2020-21 Final With intrest july 2020
General provident fund Class IV भविष्य निर्वाह निधी वर्ग 4 यांचे विवरण पत्र सन 2020-21 मध्ये तयार करायचे आहे त्याकरिता एक्सेलमध्ये महालेखाकार यांच्या प्रमाणे तयार करण्यात आला असून महालेखाकार व एक्सेलची शीट या दोन्ही जुळत असून त्याप्रमाणे वर्ग 4 चे भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र तयार करावे व त्याची एक प्रत संबंधित कर्मचाऱ्यांना घ्यावी.
Click for Slip for General provident fund Class IV सन 2020-21
Class IV GPF Slip 2020-21
एक्सेल शीट कशी वापरावी याबाबत व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे कृपया General provident fund Class IV लाभ घ्यावा.