how to prepare a medical bill
“वैद्यकीय देयक (Medical Bill) कसे तयार करावे, याबाबत या व्हिडिओमध्ये Excel Sheet देण्यात आली आहे. त्यानंतर, जिल्हा शल्यचिकित्सकांना (Civil Surgeon) पत्र कसे लिहावे, आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती (Medical Reimbursement) मिळण्यासाठी ‘महाकर्मी’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती दिली आहे.
तसेच, महाकर्मी पोर्टलवर तांत्रिक पत्र (Technical Letter) कसे पाहावे, आणि त्यानंतर कार्यालयीन टिप्पणी (Office Note) व कार्यालयीन आदेश (Office Order) कसे काढावे, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समाविष्ट आहे. पुढील भागात ऑनलाइन बिल कसे तयार करावे, याबाबत माहिती दिली जाईल.”
“This video provides an Excel Sheet on how to prepare a medical bill. Following that, it explains how to write a letter to the Civil Surgeon and how to apply online on the ‘Mahakarmi’ portal to receive medical reimbursement.
Additionally, the video contains complete information on how to view technical letters on the Mahakarmi portal, and subsequently, how to draft office notes and issue office orders. Information on how to generate the online bill will be provided in the next part.”
